Ganesh Mantra Pushpanjali Lyrics in Marathi - गणेश मंत्र पुष्पांजलि
ओम यज्ञेन यज्ञमयजन्त
देवा:स्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत
यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। १।।
ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं
स मे कामान् कामकामाय मह्यं
कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।।२।।
ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्टयं राज्यं महाराज्यमाधिपत्यंमयम
समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः
सार्वायुषं आन्तादापरार्धात्
पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।३।।
तदप्येषः श्लोको sभिगीतो
मरूतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे ।
अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति।।४।
ओम एकदंताय विधमहे
अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति।।४।
ओम एकदंताय विधमहे
वक्रतुण्डाय धिमाहि तन्नो दंति प्रचोदयात ।
चरण एक अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
चरण दोन अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला माझ्या सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.
चरण तीन अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
चरण तीन द्वितिय अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
चरण चार अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
Te ha Nakam Mahimanah Sachant Yatra Purve Sadhyaha Santi Devaha
Om Raja Dhirajaya Prasahya Saahine
Namo Vayam Vaishravanay Kurmahe
Sa Me Kamankam Kamay Mahyam
Kameshwaro Vaishravano Dadatu
Kuberaya Vaishravanay Maharajay Namah
Om Swasti Samrajyam Bhaujyam Swarajyam Vairajyam
Parameshtham Rajyam Maharajya Madhipatyamayam
Samant Paryayi Syatsaarvabhaumah
Sarvayusha Antada Parardhat
Pruthivyai Samudra Paryantaya Ekaraliti
Tadapyesha Shloko ~Bhigito Marutah
Pariveshtaro Maruttasya Vasangruhe
Avikshitasya Kamaprervishve
Devaha Sabhasad Iti
Om Ekdantay Vidhmahe
Vakratundaay Dheemahi
Tanno Danti Prachodayat
Ganesh Mantra Pushpanjali Lyrics विग्रह व शब्दार्थ
चरण एक अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
चरण दोन अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला माझ्या सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.
चरण तीन अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
चरण तीन द्वितिय अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
चरण चार अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
Ganesh Mantra Pushpanjali Lyrics in English
Om Yadnena Yadnyamayajant Devah Sthani Dharmani PrathamanyasanTe ha Nakam Mahimanah Sachant Yatra Purve Sadhyaha Santi Devaha
Om Raja Dhirajaya Prasahya Saahine
Namo Vayam Vaishravanay Kurmahe
Sa Me Kamankam Kamay Mahyam
Kameshwaro Vaishravano Dadatu
Kuberaya Vaishravanay Maharajay Namah
Om Swasti Samrajyam Bhaujyam Swarajyam Vairajyam
Parameshtham Rajyam Maharajya Madhipatyamayam
Samant Paryayi Syatsaarvabhaumah
Sarvayusha Antada Parardhat
Pruthivyai Samudra Paryantaya Ekaraliti
Tadapyesha Shloko ~Bhigito Marutah
Pariveshtaro Maruttasya Vasangruhe
Avikshitasya Kamaprervishve
Devaha Sabhasad Iti
Om Ekdantay Vidhmahe
Vakratundaay Dheemahi
Tanno Danti Prachodayat
For more Beautiful Song Lyrics
Watch Ganesh Mantra Video